समानार्थी शब्द Synonyms – Marathi Grammar

0

मराठी व्याकरण समानार्थी शब्द

अ पासून चे परिक्षेच्या दृष्टील काढलेले सर्व समानार्थी शब्द दिलेले आहेत.
अर्जून
भारत, पार्थ, किरीट, फाल्गुन
आमरण
मरेपर्यंत
आकांक्षा
इच्छा
अही
सर्प, साप, भुजंग
अभिनय
अंगविक्षेप, हावभाव
आई
जननी, माय, माउली, माता, जन्मदात्री
अभिषेक
अभिषव, अभिशेष
आमूलाग्र
मुळापासून शेंड्यापर्यंत
आठवण
स्मृती, स्मरण
अनल
अग्री, विस्तव, पावक, वन्ही, वैश्र्वानर
आहार
खाद्य, भोजन
अमृत
सुधा, पीयुष
आश्चर्य
अचंबा, नवल, विस्मय
अश्व
तुरूंग, घोडा, वारू, वाजी, हय, तुरंगम
आकाश
गगन, अंबर, नभ, तारांगण, अंतराळ, आभाळ, वितान
अरण्य
जंगल, कानन, वन,विपिन, रान, अटवी
आण
शपथ
अमित
असंख्य, अगणित, अमर्याद
आळशी
कामचुकार, ऐदी, मंद, सुस्त, कुच्चर, उठवळ, उठाळ, उंडगळ, आळसट
अर्थ
भावार्थ, मतलब, उद्देश, हेतू, भाव, तात्पर्य, अभिप्राय
अगत्याने
स्वागतशील दृष्टीने
आस्था
आदर, जिव्हाळा, आपुलकी, अगत्य
अभ्यास
व्यासंग, सराव, परिपाठ
ईश्र्वर
परमेश्वर,प्रभू, अलक्ष, आनंदघन, इशा
अवहेलना
अपमान
अंगना
स्त्री
अक्षय
न संपणारा
इंद्र
नाकेश, शक्र, देवेंद्र, पुरंदर, वासव, वज्रपाणी, सहस्त्राक्ष
अस्त
मावळणे, शेवट होणे
आनंद
संतोष, हर्ष, प्रमोद, तोष, मोद
इंदू
चंद्र
कपाळ
ललाट, कपोल, निढळ, अलिक, भाल
इच्छा
आशा, मनीषा, अपेक्षा, वासना, आकांक्षा
उतारू
प्रवासी, यात्रिक, यात्रेकरू
किरण
कर,रश्मी, अंशु, मयुख
उदरनिर्वाह
चरितार्थ
कावळा
काक, वायस, एकाक्ष, काउ
उंट
उष्टर, उष्ट्र
उपनयन
मुंज
उत्कर्ष
 वाढ, संपन्नता, भरभराट
ऐतोबा
काम न करणारा
क्रीडा
खेळ, मौज, मनोरंज, क्रीडन, विहार, विलास
किंकर
दास, सेवक, भृत्य, अनुचर
खूण
चिन्ह, निशाणी, संकेत
कोकीळ
कोयल, कोकिल, पिक, कोगुळ
खग
पक्षी, व्दिज, विहंग, शंकुत
कुरूप
आकाररहित, बेढळ, विद्रुप
गणपती
गणेश, गजानन, विघ्नहर्ता, गणराय, लंबोदर, धरणीधर
खजिना
तिजोरी, भांडार, कोश, द्रव्यनिधी
कमळ
राजीव, पद्म,नलिनी, सरोज, पंकज, नीरज, अंबूज
गरज
आवश्यकता, निकड, जरूरी
काळजी
फिकीर, आस्था, चिंता, कळकळ
कासव
कमठ, कूर्म, कच्छ
डौल
ऐट, दिमाख, रूबाब
गर्दी
दाटी, खच, गर्दा
ढग
मेघ, घन, आर्द्र, पयोधर, जलद, अभ्र, अब्द
गौरव
अभिनंदन, सन्मान
गर्व
अहंकार
तलाव
तडाग, कासार,सरोवर, तटाक, सारस
घर
भवन, सदन, गृह, निकेतन, आलय, निवास, धाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here