PSI पुर्व व मुख्य परिक्षा संदर्भ पुस्तक सुची
पीएसआय पुर्व व मुख्य या दोन्ही परिक्षेसाठी कोणती पुस्तके वापरावीत? कोणत्या लेखकांची पुस्तके वापरावीत? अभ्यास करत असताना पुस्तकांची खरी ओळख असेल तरच आपण परिक्षा उतीर्ण होउ शकतो.
PSI पूर्व परिक्षेसाठी कोणती पुस्तके वापरावीत?
अर्थशास्त्र :
- 9वी 10वी 11वी 12वी शालेय पुस्तके
- रंजन कोळंबे – भारताची अर्थव्यवस्था (आॅनलाईन खरेदी करा)
- अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल (चालू घडामोडी मधून करावे) (आॅनलाईन खरेदी करा)
इतिहास :
- 5वी 8वी 11वी State Board ची पुस्तके
- अनिल कठारे- महाराष्ट्राचा इतिहास (आॅनलाईन खरेदी करा)
- ग्रोव्हर/बेल्हेकर – भारताचा इतिहास (आॅनलाईन खरेदी करा)
राज्यव्यवस्था :
- नागरिक शास्त्राची सर्व पुस्तके 12वी पर्यंतची
- एम. लक्ष्मिकांत मराठीत (आॅनलाईन खरेदी करा)
- किशोर लवटे – पंचायत राज (आॅनलाईन खरेदी करा)
भुगोल :
- 4थी ते 12वी पर्यंतची State Board ची पुस्तके
- A.B सवदी – महाराष्ट्राचा भूगोल (आॅनलाईन खरेदी करा)
विज्ञान :
- 5वी ते 10 वी State Boardची पुस्तके
- अनित कोलते – NCRT Science (आॅनलाईन खरेदी करा)
- Lusent Gk मधुन Science
गणित व बुध्दिमत्ता :
- अनिल अंकलगी – बुध्दिमत्ता (आॅनलाईन खरेदी करा)
- पंढरीनाथ राणे – गणित (आॅनलाईन खरेदी करा)
- नितीन महाले – गणित(आॅनलाईन खरेदी करा)
चालू घडामोडी :
- लोकसत्ता सकाळ म.टा वाचन करावे
- परिक्रमा Monthly घ्यावे (आॅनलाईन खरेदी करा)
याच बरोबर मागील 3 ते 4 वर्षापूर्वी झालेल्या परिक्षांच्या प्रश्नपत्रिकेचा आठवड्यातून एकदा तरी सराव करावा जेणे करूण परिक्षा देतेवेळी कसल्याही प्रकारची चूक होणार नाही.
PSI मुख्य परिक्षेसाठी कोणती पुस्तके वापरावीत?
महाराष्ट्राचा इतिहास :
- अनिल कठारे सरांच्या पुस्तकामधून अभ्यास करावा.
- पुर्व परिक्षेसाठी केलेल्या अभ्यासावर रिविजन करावे.
- महत्वाचे परिक्षेला वेळ असल्यास YCMOU चे History 310 हे पुस्तक वापरावे.
भूगोल विषयासाठी :
- महाराष्ट्राचा भूगोल – ए.बी सवदी (आॅनलाईन खरेदी करा)
मानवी हक्क व जबाबदाऱ्या विषयासाठी :
- Human Rights वर जगभारात होणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवा.
- (Kale Ganesh Baliram PSI-2018)
बुध्दिमत्ता विषयासाठी :
- मुख्य परिक्षेला बुध्दिमत्तेचे प्रश्न थोडे सोपे असतात. (आॅनलाईन खरेदी करा)
- पुर्व परिक्षेला केलेला अभ्यास व मुख्य परिक्षेचे जुने पेपर सोडवावे.
यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती विचारायची असेल तर खाली कॉमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा…
Thanks
thanks a lot