MPSC Whatsapp Group Updates 2020

 MPSC Competitive Exams Whatsapp Update

मित्रांनो आता तुम्ही ही तुमच्या व्हाट्सप मध्ये स्पर्धा परिक्षेचे अपडेट पाहू शकता ते ही अगदी मोफत. त्यासाठी तुहाला खालिल पध्दत वापरावी लागेल.

आमचा +917350578485 नंबर तुमच्या मोबाईल मध्ये MPSCKIDA या नावाने सेव करा.

आता तुमचे Whatsapp ओपन करा.

त्यामध्ये Contact मध्ये जाउन MPSCKIDA हे नाव शोधा व त्यावर क्लिक करा.

आता Type a message वर क्लिक करून खालिल प्रकारे लिहा.

सर्वप्रथम Join त्यानंतर तुमचे नाव-आडनाव व तुम्ही राहत असलेल्या शहराचे नाव लिहून आम्हाला पाठवा.

अशा प्रकारे माहिती पाठवली तरच तुम्हाला MPSC Whatsapp Uapdate मिळतील अथवा मिळणार नाहित.

तुम्हाला Join होण्यास किमान 10 दिवस तरी लागतील.


सुचनाः
  • पुन्हा पुन्हा Join करा असा मेसेज पाठवू नये.
  • तुमचा मोबाईल नंबर आमच्याकडे सुरक्षित व गोपनिय असेल कुठल्याही प्रकारचा गैरवापर होणार नाही.
  • आमचा कुठलाही Whatsapp Group नाही. आम्ही प्रत्येकाला वयक्तिक माहिती पाठवतो.
  • जर तुमच्याकडे स्पर्धा परिक्षेच्या संबंधीत समुह असेल तर आम्हाला त्यामध्ये सामिल करू शकता.
  • तुम्ही ही या वेबसाईटवर माहिती तुमच्या नावाने टाकू शकता. त्यासाठी तुम्ही काढलेल्या नोट्स तुमच्या नावासह आमहाला पाठवा.

मित्रांनो तुम्हाला या वेबसाईट संबंधीत कोणत्याही प्रकारची माहिती किंवा तक्रारी असल्यास असल्यास आम्हाला संपर्क करू शकता.
खाली दिलेल्या Contact Us या नावावर क्लिक करा.
(Contact Us - आमचा संपर्क)

Post a Comment

13 Comments