मित्रहों आता MPSCKIDA चे अपडेट्स आता Whatsapp वर सुध्दा उपलब्ध. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याची खुप गरज आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरिब व होतकरू विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल सहसा उपलब्ध होत नाही. आपल्या ध्येयासाठी सतत धडपडणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी MPSC Whatsapp Group चा उपक्रम राबवत आहोत. MPSCKIDA च्या Whatsapp ग्रृप ला जॉईन होण्यासाठी खालिल पध्दत वापरा…
1] सर्वप्रथम आमचा 7350578485 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये MPSCKIDA नावाने सेव्ह करून घ्या.
2] आता तुमचे Whatsapp चालू करा. त्यामध्ये खाली उजव्या बाजूला हिरव्या कलर चे गोल symbol त्यावर क्लिक करून सर्च मध्ये MPSCKIDA नाव टाकून खाली आलेल्या नावावर क्लिक करा.
3] आता त्यामध्ये एका खाली एक लिहा Join, तुमचे नाव, आडनाव व जिल्ह्याचे नाव अशी माहिती पाठवा.
5] तुम्हाला 3-5 दिवसांच्या आत ग्रृप मध्ये जॉईन करण्यात येईल.
सुचना:
✔ वर सांगीतल्याप्रमाणे माहिती पाठवली तरच तुम्हाला ग्रृप मध्ये अॅड करण्यात येईल अन्यथा नाही.
✔ good morning, gm, gn, कोणत्याही प्रकारच्या शुभेच्छा असले मेसेज करू नयेत. असे केल्यास तुम्हाला ग्रृप च्या बाहेर काढण्यात येईल.
✔ ग्रृप ची सेटींग नेहमी अॅडमीन ओनली असेल. तुम्हाला अभ्यासाविषयी काही विचाराचे असेल तर वयक्तिक मेसेज करून विचारू शकता.
✔ सर्वांचे सहकार्य अपेक्षित…
इतर महत्वाच्या लिंक :
Telegram Channel: @empsckida(click)
Facebook Page: mpsckida(Click)
Facebook Group: mpsckida(Click)