Home Book List MPSC Combine PSI STI ASO Book List कोणती पुस्तके वापरावीत?

MPSC Combine PSI STI ASO Book List कोणती पुस्तके वापरावीत?

6

एम.पी.एस.सी संयुक्त गट-ब पुर्व व मुख्य परिक्षा संदर्भ पुस्तकांची सुची

 

कोणतीही स्पर्धा परिक्षा देण्यासाठी त्याचा अभ्याक्रम व त्यासाठी वापरावी लागणारी पुस्तकांची सुची नेहमी अगोदरच माहित असावी लागते. हे जर का माहित नसेल तर त्या परिक्षा देण्यात काही अर्थ राहणार नाही. त्या परिक्षा तुम्ही कधीच पास होउ शकणार नाहीत. PSI STI ASO या परिक्षा देताना कोणती पुस्तके वापरावीत? अशा पुस्तकांची संदर्भ सुची घेउन आलो आहोत.

MPSC PSI-STI-ASO पुर्व परिक्षा संदर्भ पुस्तक सुची

इतिहास विषयासाठी :

भूगोल विषयासाठी :

अर्थशास्त्र विषयासाठी :

विज्ञान विषयासाठी :

चालू घडामोडी विषयासाठी :

राज्यव्यास्था विषयासाठी :

गणित व बुध्दिमत्ता विषयासाठी :

MPSC PSI-STI-ASO मुख्य परिक्षा संदर्भ पुस्तक सुची

Paper -1 MPSC Mains Examsचा अभ्यास करताना अभ्यासक्रम हा तोंडपाठ असावा लागतो. त्याशिवाय पर्यांय नाही.

सामान्य ज्ञान विषयासाठी :

मराठी विषयासाठी :

इंग्रजी विषयासाठी :

RTI act 2005 विषयासाठी :

संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयासाठी :

  • संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान – हेमंत देव (के सागर) (आ‍ॅनलाईन खरेदी करा)
  • इतर माहिती इंटरनेटवरून संकलित करावी.

Paper -2 कायद्यासाठी जुने पेपर सोडवणे खुपच गरजेचे असते.

बुध्दिमत्ता विषयासाठी :

  • मुख्य परिक्षेला बुध्दिमत्तेचे प्रश्न थोडे सोपे असतात. (आ‍ॅनलाईन खरेदी करा)
  • पुर्व परिक्षेला केलेला अभ्यास व मुख्य परिक्षेचे जुने पेपर सोडवावे.

भूगोल विषयासाठी :

महाराष्ट्राचा इतिहास :

  • अनिल कठारे सरांच्या पुस्तकामधून अभ्यास करावा.
  • पुर्व परिक्षेसाठी केलेल्या अभ्यासावर रिविजन करावे.
  • परिक्षेला वेळ असल्यास YCMOU चे History 310 हे पुस्तक वापरावे.

मानवी हक्क व जबाबदाऱ्या विषयासाठी :

  • Human Rights वर जगभारात होणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवा.
  •  (Kale Ganesh Baliram PSI-2018)

6 COMMENTS

  1. सर हि सगळी पुस्तके आमच्या साठी अत्यंत महत्त्वाची आहेत परंतु पुस्तकांच्या किंमती सुद्धा तितक्याच जास्त आहेत आमची अशी सद्ध्या अशी परिस्थिती आहे की आम्ही तितक्या जास्त किंमतीत पुस्तके विकत घेऊ शकत नाही अश्या परिस्थितीत आम्ही काय करावे? कसा अभ्यास करावा? कृपया सुचवावे ही विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here