एम.पी.एस.सी संयुक्त गट-ब पुर्व व मुख्य परिक्षा संदर्भ पुस्तकांची सुची
![]() |
MPSC Book List |
कोणतीही स्पर्धा परिक्षा देण्यासाठी त्याचा अभ्याक्रम व त्यासाठी वापरावी लागणारी पुस्तकांची सुची नेहमी अगोदरच माहित असावी लागते. हे जर का माहित नसेल तर त्या परिक्षा देण्यात काही अर्थ राहणार नाही. त्या परिक्षा तुम्ही कधीच पास होउ शकणार नाहीत. PSI STI ASO या परिक्षा देताना कोणती पुस्तके वापरावीत? अशा पुस्तकांची संदर्भ सुची घेउन आलो आहोत.
MPSC PSI-STI-ASO पुर्व परिक्षा संदर्भ पुस्तक सुची
इतिहास विषयासाठी :
- इयत्ता 5वी, 8वी, 11वी शालेय पुस्तके
- महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे (आॅनलाईन खरेदी करा)
- भारताचा इतिहास- ग्रोवर व बेल्हेकर (आॅनलाईन खरेदी करा)
भूगोल विषयासाठी :
- इयत्ता 4थी ते 12वी पर्यंतची शालेय पुस्तके
- महाराष्ट्राचा भूगोल – ए.बी सवदी (आॅनलाईन खरेदी करा)
अर्थशास्त्र विषयासाठी :
- इयत्ता 9वी, 10वी, 11वी, 12वी शालेय पुस्तके
- भारताची अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे (आॅनलाईन खरेदी करा)
- अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल
- इतर चालू घडामोडीतून कव्हर करावे (आॅनलाईन खरेदी करा)
विज्ञान विषयासाठी :
- इयत्ता 5वी, ते 10वी ची शालेय पुस्तके
- अनिल कोलते – NCRT Science (आॅनलाईन खरेदी करा)
चालू घडामोडी विषयासाठी :
- लोकसत्ता, सकाळ, मटा न्यूज पेपर
- मासिक – परिक्रमा
- सहामासिक – राजेश भराटे (आॅनलाईन खरेदी करा)
राज्यव्यास्था विषयासाठी :
- 12वी पर्यंतची सर्व शालय पुस्तक
- Indian Polity- एम. लकक्ष्मिकांत (मराठी) (आॅनलाईन खरेदी करा)
- पंचायत राज – किशोर लवटे (आॅनलाईन खरेदी करा)
गणित व बुध्दिमत्ता विषयासाठी :
- बुध्दिमत्ता – अनिल अंकलगी (आॅनलाईन खरेदी करा)
- गणित – पंढरीनाथ राणे किंवा नितीन महाले (आॅनलाईन खरेदी करा)
MPSC PSI-STI-ASO मुख्य परिक्षा संदर्भ पुस्तक सुची
Paper -1 MPSC Mains Examsचा अभ्यास करताना अभ्यासक्रम हा तोंडपाठ असावा लागतो. त्याशिवाय पर्यांय नाही.
सामान्य ज्ञान विषयासाठी :
- एकनाथ पाटील (तात्या) – ठोकळा (आॅनलाईन खरेदी करा)
- फौजदार यशोमार्ग – ठोकळा (आॅनलाईन खरेदी करा)
- चाालू घडामोडी मधून इतर विषय कव्हर करावेत. (आॅनलाईन खरेदी करा)
मराठी विषयासाठी :
- परिपूर्ण मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे (आॅनलाईन खरेदी करा)
- संपर्ण मराठी व्याकरण – मो.रा. वाळंबे (आॅनलाईन खरेदी करा)
इंग्रजी विषयासाठी :
- संपूर्ण इंग्रजी व्याकरण – बाळासाहेब शिंदे (आॅनलाईन खरेदी करा)
RTI act 2005 विषयासाठी :
- Right to service 2015 – किशोर लवटे (आॅनलाईन खरेदी करा)
संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयासाठी :
- संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान – हेमंत देव (के सागर) (आॅनलाईन खरेदी करा)
- इतर माहिती इंटरनेटवरून संकलित करावी.
Paper -2 कायद्यासाठी जुने पेपर सोडवणे खुपच गरजेचे असते.
बुध्दिमत्ता विषयासाठी :
- मुख्य परिक्षेला बुध्दिमत्तेचे प्रश्न थोडे सोपे असतात. (आॅनलाईन खरेदी करा)
- पुर्व परिक्षेला केलेला अभ्यास व मुख्य परिक्षेचे जुने पेपर सोडवावे.
भूगोल विषयासाठी :
- महाराष्ट्राचा भूगोल – ए.बी सवदी (आॅनलाईन खरेदी करा)
- इयत्ता 8 वी 9वी शालेय पुस्तके
महाराष्ट्राचा इतिहास :
- अनिल कठारे सरांच्या पुस्तकामधून अभ्यास करावा.
- पुर्व परिक्षेसाठी केलेल्या अभ्यासावर रिविजन करावे.
- परिक्षेला वेळ असल्यास YCMOU चे History 310 हे पुस्तक वापरावे.
मानवी हक्क व जबाबदाऱ्या विषयासाठी :
- Human Rights वर जगभारात होणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवा.
- (Kale Ganesh Baliram PSI-2018)
Thanks sir
Sir pratyek pustak wachwach as compulsory ahe kai .mhnje eka subject sathi ekach book perfect kel tr jamat nahi ka ??
सर हि सगळी पुस्तके आमच्या साठी अत्यंत महत्त्वाची आहेत परंतु पुस्तकांच्या किंमती सुद्धा तितक्याच जास्त आहेत आमची अशी सद्ध्या अशी परिस्थिती आहे की आम्ही तितक्या जास्त किंमतीत पुस्तके विकत घेऊ शकत नाही अश्या परिस्थितीत आम्ही काय करावे? कसा अभ्यास करावा? कृपया सुचवावे ही विनंती.
आमच्या whatsapp update समुहाशी सामिल आहात का ? नसाल तर https://www.mpsckida.in/p/mpsc-whatsapp-group.html या लिंक वर जाउन जॉईन व्हा. त्यावर आम्ही PDF पुस्तके व महत्वाच्या नोट्स नेहमी पाठवत असतो.
ho jamel na
Sir, Mi PSI pre sathi history subject Sathi phkt GATHAL use krt aahe aani state board . 1kch reference book gathal perfect krt aahe me. Tr chalel ka …katare aani lakshmikant nai use krt ….PSI Mains la pn Gathal ch krnar aahe tyatun hoil ka cover.please suggest sir.
Sir, Waiting for reply.