MPSC Combine PSI STI ASO Pre-Mains Exam Book List in Marathi

1

Combine पुर्व व मुख्य परिक्षा संदर्भ पुस्तक सुची

PST STI ASO पुर्व व मुख्य या दोन्ही परिक्षेसाठी कोणती पुस्तके वापरावीत? कोणत्या लेखकांची पुस्तके वापरावीत? अभ्यास करत असताना पुस्तकांची खरी ओळख असेल तरच आपण परिक्षा उतीर्ण होउ शकतो.

Combine पूर्व परिक्षेसाठी कोणती पुस्तके वापरावीत?

अर्थशास्त्र :
इतिहास :
राज्यव्यवस्था :
भुगोल :
विज्ञान :
गणित व बुध्दिमत्ता :
चालू घडामोडी :
याच बरोबर मागील 3 ते 4 वर्षापूर्वी झालेल्या परिक्षांच्या प्रश्नपत्रिकेचा आठवड्यातून एकदा तरी सराव करावा जेणे करूण परिक्षा देतेवेळी कसल्याही प्रकारची चूक होणार नाही.

Combine मुख्य परिक्षेसाठी कोणती पुस्तके वापरावीत?

महाराष्ट्राचा इतिहास :

  • अनिल कठारे सरांच्या पुस्तकामधून अभ्यास करावा.
  • पुर्व परिक्षेसाठी केलेल्या अभ्यासावर रिविजन करावे.
  • महत्वाचे परिक्षेला वेळ असल्यास YCMOU चे History 310 हे पुस्तक वापरावे.

भूगोल विषयासाठी :

मानवी हक्क व जबाबदाऱ्या विषयासाठी :

  • Human Rights वर जगभारात होणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवा.
  •  (Kale Ganesh Baliram PSI-2018)

बुध्दिमत्ता विषयासाठी :

  • मुख्य परिक्षेला बुध्दिमत्तेचे प्रश्न थोडे सोपे असतात. (आ‍ॅनलाईन खरेदी करा)
  • पुर्व परिक्षेला केलेला अभ्यास व मुख्य परिक्षेचे जुने पेपर सोडवावे.
यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती विचारायची असेल तर खाली कॉमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा…

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here