Thursday, July 29, 2021

राज्यसेवा पूर्व परीक्षा बुकलिस्ट – 2020

Rajyaseva Pre Exam Book list

पूर्व परीक्षेचे स्वरुप : पेपर 1 व 2

 • सामान्य अध्ययन – 1 (GS-।) (100 प्रश्न 200 गुण वेळ 2 तास) (सकाळी 11 ते 1)
 • सामान्य अध्ययन – 2 (C – SAT) ( 80 प्रश्न 200 गुण वेळ 2 तास) (दुपारी 3 ते 5)
 • 0.33% -ve marking आहे… तीन चुकीच्या उत्तरांसाठी एका बरोबर उत्तराचे गुण वजा करण्यात येतात.

 

सामान्य अध्ययन – 1

इतिहास :

भूगोल :

सामान्य विज्ञान :

 • सचिन भस्के / अनिल कोलते (आ‍ॅनलाईल खरेदी करा)
 • (यापेक्षा 5 ते 10 वी स्टेट बोर्ड जरी वाचले व् 11 वी NCERT Biology केले तरी हा विषय कव्हर होतो… जवळजवळ 20 प्रश्न येतात विज्ञान घटकाचे राज्यसेवेत तेहि स्टेट बोर्ड मधून)
 • जैवतंत्रज्ञान : (आ‍ॅनलाईल खरेदी करा)

अर्थशास्त्र :

 • रंजन कोलंबे (आ‍ॅनलाईल खरेदी करा)
 • महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2019-20
 • केंद्रीय अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल

 

राज्यशास्त्र व पंचायत राज :

 • इंडियन पॉलिटी – एम्. लक्ष्मीकांत (मराठी) (आ‍ॅनलाईन खरेदी करा)
 • संपूर्ण राज्यव्यवस्था – तुकाराम जाधव (युनिक अकैडमी)(आ‍ॅनलाईल खरेदी करा)

पंचायत राज :

पर्यावरण :

 •  योगेश नेतनकर / युनिक अकैडमी(कलर बुक)(आ‍ॅनलाईल खरेदी करा)

चालू घडामोडी :

 • युनिक बुलेटिन मंथली मैगजीन(आ‍ॅनलाईल खरेदी करा)
 • पृथ्वी परिक्रमा मंथली मैगजीन(आ‍ॅनलाईल खरेदी करा)
 • सिम्पलीफाइड पब्लिकेशन्स(आ‍ॅनलाईल खरेदी करा)स्पॉटलाइट – सुशिल बारी(आ‍ॅनलाईल खरेदी करा)
 • टॉपर 777 – इद्रीस पठान(आ‍ॅनलाईल खरेदी करा)
 • सकाळ इयर बुक(आ‍ॅनलाईल खरेदी करा)

(वरीलपैकी कोणतेही एक प्रकाशनाचे बुक्स घ्या व जे एकदा घेतले तेच कायम continue वाचत रहा.)

सामान्य अध्ययन – 2

C – SAT :

 • संपूर्ण C – SAT – प्रणिल गिल्डा
 • C – SAT Decoded – सारथी प्रकाशन(आ‍ॅनलाईल खरेदी करा)
 • बुद्धिमत्ता चाचणी –  सुजित पवार / फिरोज पठान / सचिन ढवले / संदीप आरगड़े(आ‍ॅनलाईल खरेदी करा)
 • समग्र अंकगणित – फिरोज पठाण / सचिन ढवले(आ‍ॅनलाईल खरेदी करा)

 

गतवर्षीच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका :

 • सामान्य अध्ययन पेपर 1 ला 2013 ते 2019 पर्यँत आयोगाच्या प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणांसाहित-  के’सागर / प्रवीण चोरमले / सिम्पलीफाइड पब्लिकेशन्स(आ‍ॅनलाईल खरेदी करा)
 • C-SAT 2013 ते 2019 पर्यँत आयोगाच्या प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणांसाहित- सचिन ढवळे/ज्ञानदीप प्रकाशन(आ‍ॅनलाईल खरेदी करा)
 • लोकसत्ता, मटा, इंडियन एक्सप्रेस, दी हिंदू, लोकराज्य, योजना, कुरुक्षेत्र, इंडिया ईयर बुक – 2020, PIB News

टीप :
1. वरील पुस्तके मी फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेचा विचार करूनच दिली आहेत.
2. अभ्यासाला सुरवात करण्यापूर्वी गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका वाचून काढा. (2013 ते 2019 पर्यंतच्या)
3. पुस्तके घेतांना नेहमी नवीन आवृत्ती घ्या.
4. वर उल्लेखित केलेल्या बुक्स व्यतिरिक्त अजून काही वेगळी पुस्तके तुमच्या कडे असतील किंवा confuse होत असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा…
6. याव्यतिरिक्त आपणाकडे –

आपलाच मित्र, नी3 अहिरराव

MPSC Free Online Sarav Papers 2020

 
MPSC English Grammar Free Mock Test -1
मराठी व्याकरण आ‍ॅनलाईन Free Mock Test -1
mpsckida
MPSCKida owner is a professional content writer. I am sharing with you my experience while studying. I always like to write articles for readers.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
2,873FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles