राज्यसेवा पूर्व परिक्षा सराव पेपर -1 मोफत सोडवा

0
26

MPSC Rajyaseva Free Online Test Sereis 2020

स्पर्धा परिक्षेचे अंदाजे स्वरूप लक्षात घेता आता या परिक्षा जास्त आ‍ॅनलाईन घेण्यात येत आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे पैसे नाहीत किंवा ग्रामीण भागातून आहेत. त्यांना या आ‍ॅनलाईन परिक्षा देण्यास सोपे जावे यासाठी आम्ही घेउन आलो आहेत मोफत आ‍ॅनलाईन परिक्षा.

आ‍ॅनलाईन परिक्षा कशी सोडवावी?

  • तुम्ही जर या संकेतस्थळावर पहिल्यांदाच आला आहात तर, तुम्ही वापरत असलेले ब्राउजर म्हणजे Goolge Chrome किंवा इतर कोणतेही त्यामध्ये पहिल्यांदा Google sing in करा.
  • (म्हणजे तुमचा इ-मेल आयडी व पासवर्ड टाकून व नंतर MPSCKIDA.IN सर्च करा.)
  • वेबसाईट वरील कोणतीही आ‍ॅनलाईन परिक्षा तुम्ही अगदी मोफत सोडवू शकता.

  MPSC Online Mock Test Series 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here