महाराष्ट्रातील प्रमुख नद्या – धरण व स्थळे

0

Major rivers in Maharashtra – dams and places

महाराष्ट्रात वाहणाऱ्या नद्या कोणत्या जिल्ह्यातून वाहतात. त्यावर कोणते धरण आहे. थ्योडक्यात महत्वाची माहिती माहिती.
धरण
नदी
 स्थळ
भंडारदरा प्रवरा अहमदनगर
गंगापूर गोदावरी नाशिक
जायकवाडी गोदावरी औरंगाबाद
दारणा दारणा  नाशिक
सिध्देश्वर दक्षिण पूर्णा हिंगोली
पानशेत (तानाजीसागर) अंबी (मुठा) पुणे
मुळशी मुळा पुणे
कोयना कोयना सातारा
तोतलाडोह पेंच नागपूर
भातसा भातसा ठाणे
धामणी सुर्या ठाणे
घाटनगर प्रवरा अहमदनगर
कान्हेर विण्ण सातारा
भूशी इंद्रायणी लोणावळा
वडिवळे कुंडलिका मावळ
भाटघर वेळवंटी (निरा) पुणे
माजलगाव सिंदफना बीड
मोडकसागर वैतरणा पुणे
बिंदुसरा बिंदुसरा बीड
येलदरी दक्षिण-पूर्णा हिंगोली
खडकवासला मुठा पुणे
राधानगरी भोगावती कोल्हापूर
वीर धरण निरा पुणे
पुरमेपाडा बोरी धुळे
उजनी भीमा सोलापूर
वरसगाव मोसी पुणे
माणिकडोह कुकडी जुन्नर-पुणे
डिंभे घोडनदी आंबेगाव (पुणे)
निळवंडे प्रवरा आकोले (नगर)
दूधगंगा दूधगंगा राधानगरी (कोल्हापूर)

 

  • उजनी हे राज्यातील सर्वात मोठे धरण आहे.
  • कुंडलिका हे धरण देहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्रांना पाणीपुरवठा करतो.
All Reaver in Maharshtra information in marathi
MPSC English Grammar Free Mock Test -1

 

 

MPSC Combine Sarav Paper Mock Test -1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here