MPSC Marathi Grammer Free Online Mock Test
स्पर्धा परिक्षेचे अंदाजे स्वरूप लक्षात घेता आता या परिक्षा जास्त आॅनलाईन घेण्यात येत आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे पैसे नाहीत किंवा ग्रामीण भागातून आहेत. त्यांना या आॅनलाईन परिक्षा देण्यास सोपे जावे यासाठी आम्ही घेउन आलो आहेत मोफत आॅनलाईन परिक्षा.
आॅनलाईन परिक्षा कशी सोडवावी?
- तुम्ही जर या संकेतस्थळावर पहिल्यांदाच आला आहात तर, तुम्ही वापरत असलेले ब्राउजर म्हणजे Goolge Chrome किंवा इतर कोणतेही त्यामध्ये पहिल्यांदा Google sing in करा.
- (म्हणजे तुमचा इ-मेल आयडी व पासवर्ड टाकून व नंतर MPSCKIDA.IN सर्च करा.)
- वेबसाईट वरील कोणतीही आॅनलाईन परिक्षा तुम्ही अगदी मोफत सोडवू शकता.
Best MPSC Online Mock Test
MPSC Practice Sarav Pepars 2020
MPSC English Grammar Mock Test -1
मराठी व्याकरण आॅनलाईन Mock Test -2 मोफत सोडवा
http://mpsckida.in/2020/05/mpsc-marathi-mock-test-2.html
http://mpsckida.in/2020/05/mpsc-marathi-mock-test-2.html
MPSC Combine Sarav Paper Mock Test -1
पुढील टेस्ट कोणत्या विषयावर घ्यावी खाली कॉमेंट करून सांगा…