0.3 C
New York
Tuesday, January 12, 2021

Buy now

नाना जगन्नाथ शंकरसेठ यांच्याबद्दल माहीती

जगन्नाथ उर्फ नाना शंकरसेठ यांच्याबद्दल माहिती

10 फेब्रुवारी 1803 मुंबई येथे त्यांचा जन्म झाला. मुळगाव मुरबाड हे होते, तसेच त्यांचे आडनाव मुरकुटे होते.
दानशून स्वभ्षावाच्या नानांनी गोरगरीब जनता व अनेक संस्थांना आर्थिक मदत केली आहे. म्हणूनच त्यांना ‘मुंबईचे शिल्पकार’ म्हणून ओळखले जाते.

नाना शंकरसेठ यांच्या शैक्षणिक व सामाजिक सुधारणा
nana jagannath shankar sheth in marathi

बॉम्बे नेदिव्ह एज्युकेशन सोसायटी, 1823

लॉर्ड एल्फिन्स्ट यांच्या सहकार्यांने नानांनी उभारलेल्या या सोसायटीने मुंबईत व मुंबईबाहेर अनेक शाळा सुरू केल्या.
1854 मध्ये स्टुडण्टस् लिटररी अ‍ॅण्ड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी मोठी आर्थिक मदत केली.
डॉ. भाउ दाजी लाड, दादाभाई नौरोजी, विश्वनाथ नारायण मंडलीक यांनी मुंबईत या संस्थेची स्थापना केली.
त्याच बरोबर 1843 मध्ये मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता.
मुंबई इलाख्यातील ‘बोर्ड आ‍ॅफ एज्युकेशन- 1840’ चे सदस्य. या बोर्डावर 3 सरकारी सदस्य3 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सदस्य नेमले जातात. पुढे नानांनी मुंबई विद्दयापिठाच्या स्थापनेत सहभाग घेतला.

बॉम्बे असोसिएशन ची स्थापना, 1852

जनतेची बाजू सनदशिर मार्गाने सरकरपुढे मांडण्यासाठी दादाभाई नौरोजीभाउ दाजी लाड यांच्या सहकार्याने नानांनी या संस्थेची स्थापना केली.
‘नाना हे मुंबईचे अनभिष्ट सम्राट होते’ या शब्दात आचार्य प्र. के. अत्रे यांनी त्यांच्या कार्यांचा गौरव केला आहे.
नाना शंकरसेठ यांचे निधन 31 जुलै 1865 ला झाला.

Samajsudhark Nana Jaganath Shankarsheth

mpsckida
With Mr.Murtuja Sayyad has been preparing for the competitive exams for the last two years. He has worked in journalism, is a professional content writer. I am sharing with you my experience while studying. I always like to write articles for readers.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles