Home Book List आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल माहिती

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल माहिती

0

समाजसुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल माहिती

जन्म 6 जानेवारी 1812, पोंबर्ले ता. राजापूर. जि. रत्नागीरी येथे झाला. अद्द्य सुधारकृ अद्द्य इतिहास संशोधक, सुधारणावाद्यांचे प्रवर्तक, मराठी व्रत्तपत्राचे जनक, श्रेष्ठ पत्रकार, शिक्षणतज्ञ, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक, महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक अशा शब्दांंत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा गौरव केला जातो.

balshastri jambhekar information in marathi

आचार्य जांभेकरांचे शिक्षण विषयक कार्य

संस्कृत, इंग्रजी, गुजराथी, फारसी, बंगाली आदी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
‘बॉम्बे नेटिव्ह असोसिएशन सोसायटी’ या संस्थेत ‘डेप्युटी सेक्रेटरी’ (उपसचीव) या पदावर नियुक्ती होती.
सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणूनही ते नियुक्त होते.
मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदावर होते. तसेच शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक हि होते. मुंबई प्रांतातील प्राथमिक शाळा तपासणी मोहिमेचे निरिक्षक होते.
पत्रकारितेविषयक कार्यामध्ये त्यांनी 1832 मध्ये ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले. त्याच बरोबर ‘दिग्दर्शन’ हे मासिक सुरू केले होते.

जांभेकर यांचे इतिहासविषयक कार्य

शिल्लालेख वाचन, ताम्रपटांचा शोध विषयी कार्य, इतिहास, भूगोल, मराठी, गणित, नीतीशास्त्र इत्यादी विषयांचे त्यांनी पुस्तकांचे लेखन केले आहे.
जांभेकरांची ग्रंथसंपदाचा जर विचार केला तर त्यांनी शुन्यलब्धी, हिंदूस्थानचा इतिहास, हिंदूस्थानचा प्राचीन इतिहास, सार संग्रह, इग्लडचा इतिहास, त्याच बरोबर जाभेकरांनी ज्ञानेश्वरी पाठभेदासह संपादन केले आहे.
6 जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवस हा ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांचा मृत्यू

MPSC Notes Balshastri Jambekar

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here