वस्ताद लहूजी सावळे

0
21
वीर वस्ताद लहूजी साळवे यांचा जन्म इ. स. 1800 मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे वडील राघूजी साळवे हे पेशव्यांच्या शिकारखाण्यात नोकरीस होते. पुण्यातील शनिवार वाड्यावर इंग्रजांनी युनियन बॅंक फडकवला होता. या प्रकाराने लहुजींच्या मनात चिड निर्माण झाली. आपल्या घराजवळ त्यांनी तालीम बांधून काढली व तेथे बालोपासने बरोबरच शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिले. लहुजींच्या तालिमेमध्ये महात्मा ज्योतीबा फुले यांच्यासारखे अनेक विचारवंत व राष्ट्रप्रमी तरुन तयार झाले.

लहूजी साळवे माहिती

lahuji salve information in marathi
अशा प्रकारे 19 व्या शतकात महाराष्ट्रात धर्मसुधारणा चळवळी आणि समाजसुधारणा चळवळीने एक नव्या युगाचा पया घातला. या शतकातील अद्य समाजसुधारक, धर्मसुधारणा चळवळी व प्रमुख समाज सुधारक यांचे कार्य सर्व मोलाचे आहे. या प्रबोधन कालखंडात समाजसुधारकांनर विविध क्षेत्रात गतिमाणता निर्माण करण्यात मोलाचे योगदान दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here