पवित्र पोर्टल वर Registration कसे करावे?

2
13

 पवित्र पोर्टल वर Registration कसे करावे?

शिक्षक भरतीच्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी edustaff.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावर डाव्या बाजूला आलेल्या Pavitra या Tab ला क्लिक करा.
Shikshak Bharti
वरील स्क्रिन मध्ये आपणास दिसून येत असलेल्या Registration या Tab वर क्लिक करावे. त्यानंतर Salect Role या Tab वर उमेदवाराने क्लिक करावे. त्या ठिकाणी तुम्हाला Applicant या Role ला Salect करावे. त्याखाली दिसून येत असलेल्या User ID या रकान्यात उमेदवाराने आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमात्ता चाचणी परीक्षेचा बैठक क्रमांक हा पवित्र प्रणाली साठी स्वत:चा User ID म्हणून नमूद करणे आवश्यक आहे.
वरील प्रमाणे आपला User ID टाकावा त्यानंतर आपल्या Profile साठी एक Password तयार करायचा आहे. हा Password  टाकून त्याखाली Confirm Password म्हणून तोच वापरावा.
Password नंतर खाली तुमचा स्वत:चा मोबाईल नंबर नमूद करावचा आहे. मोबाईल नंबर अचूक टाकावा कारण त्यावर एक SMS OTP  येईल. तो OTP पवित्र प्रणाली मध्ये नमूद करावा.
शेवटी Captcha Code टाकायचा आहे. हा नेहमी बदलून नविन येत असतो. Captcha Code नंतर सर्वात खाली Register या बटनवर क्लिक करावे. अश प्रकारे पवित्र पोर्टल वर Registration करता येते.
जर तुम्हाला कही अडचणी येत असतील तर comment करू शकता.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here