शिक्षक भरती 2018 बद्दल माहिती

0
13

 शिक्षक भरती चा फायदा कसा होणार?

शिक्षक होण्याची आस लावून बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना जवळपास 8 वर्षानंतर न्याय मिळण्याची शक्यता आहे. कारण शिक्षक भरती अर्ज प्रक्रिया 6 जूलै पासून सुरू झाली आहे. हि प्रक्रिया 23 आ‍ॅगष्ट पर्यंत चालनार आहे. अर्ज प्रक्रियेचे 14 टप्पे केले आहेत. त्यानुसार आपल्या शिक्षक अभियाेग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) आपल्याला अर्ज प्रक्रिया युजेम  नेम म्हणून वापरायचा आहे.

shikshak Bharti pavitra portal

पवित्र पोर्टल शिक्षक भरती नेमकी कशी होणार?

TAIT हि परिक्षा 12 डिसेंबर ते 21 डिसेंबर 10 दिवस 65 सेेंटर वर घेण्यात अाली. त्यानुसार जवळपास 7 ते 8 महिण्यानंतर पवित्र प्रणालीव्दारे अर्जप्रक्रिया सुरू झाली. हि भरती प्रक्रिया जवळपास 20 हजार जागेसाठी एक वर्ष चालेल. ही भरती प्रक्रिया परदर्शक होण्याची शक्यता आहे.
संचालकांच्या मनमाणी प्रक्रियेला यामुळेच चाप बसणार आहे. एक प्रकारे सुशिक्षित बेकारांचा व होतकरू, गरीब विद्यार्थ्यांचा हा विजय म्हणती येईल. 10 ते 15 लाख डानेशन घेउन शिक्षक भरती करून संस्था चालकांना या पवित्र प्रनालिमुळे धक्का बसणार आहे.
या प्रक्रियेने एक प्रकारचे होतकरू व सुशिक्षीत शिक्षक हे सर्व शाळांना मिळण्याची शक्यता आहे.आणि आता तरी शाळेतील गुणवत्ता वाढण्यास नक्कीच मदत होईल. शिक्षकांच्या नवनिर्मितीला व सृजनशिलतेचा उपयोग होणार आहे. प्राथमिक सर्वक्षणानुसार विचार केल्यास संचमान्यतेनुसार वेगवेगळ्या संस्थामधिल तब्बल 11 हजार पदे रिक्त आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळेतील व नगरपरिषद, महानगरपालिका जवळपास 9 हजार पदे रिक्त आहेत.  शिक्षक भरती 2018 ची नोंदण  प्रक्रिया सुरू झाली असुन ही केद्रिंय पध्दतीने भरती होईल. 
सर्व भावी शिक्षकांना MPSCKIDA Teem शुभेछा…….
संकलन : Dyaneshwer Solanke, ZP Teacher

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here